¡Sorpréndeme!

कर्नल पुरोहित तुरुंगाबाहेर येणार म्हणून कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात

2021-09-13 0 Dailymotion

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित नऊ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.