मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखली आहे. बहुमताचा आकडा पार करत भाजपने 61 जागांवर विक्रमी आघाडी घेतली आहे