¡Sorpréndeme!

कसबा पुणे पथकाने फोडली दगडू शेठ हलवाई गणपती मंडळाची दही हंडी

2021-09-13 0 Dailymotion

पुणे : पुण्यातील मानाच्या दगडू शेठ हलवाई गणपती मंडळाची दही हंडी कसबा पुणे पथकाने फोडली. ही दहीहंडी सहा थरांची होती.