स्थानिक एस.एम.सी शिक्षण प्रसारक मंडळ वाशीम संलग्नित सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या पथकाच्यावतीने स्वच्छ भारत अभियान पंधरवाडा या उपक्रमा अंतर्गत शहरातून १२ आॅगस्ट रोजी स्वच्छता जनजागृती रॅलीचे काढून स्वच्छतेचा संदेश दिला.