¡Sorpréndeme!

अकोला : शिवचरण महाराजांचा १३७ वा पुण्यतिथी महोत्सव

2021-09-13 4 Dailymotion

अकोला : विदर्भातील संत श्रीशिवचरण महाराज यांचा १३७ वा पुण्यतिथी महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संत शिवचरण महाराजांचे समाधी मंदिर जुने शहर अकोला येथील प्रसिद्ध श्रीराजराजेश्वर मंदिरामागील शिवचरण पेठेत आहे. मंदिर प्राचीन असून, यालाच साधुबुवाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. संत शिवचरण महाराज हे शेगावचे संत गजानन महाराज यांचे समकालीन संत होते. श्रावण वद्य ३ शके १८०२ ( इ.स. १८८०) मध्ये शिवचरण महाराजांनी समाधी घेतली. (व्हिडीओ - नीलिमा शिंगणे-जगड)