¡Sorpréndeme!

जव्हारमध्ये आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य

2021-09-13 17 Dailymotion

जव्हार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुक्यात आश्रम शाळा व गावागावात जव्हार शहरात ठिकठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच, भव्य मिरवणुका सुद्धा काढण्यात आल्या. यावेळी शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेत पारंपारिक तारपा नृत्य केले. ( व्हिडीओ - हुसेन मेमन)