मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात महत्वपूर्ण घोषणा
2021-09-13 0 Dailymotion
मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या.