मुंबईत निघालेल्या 58 व्या मराठा क्रांती मोर्चाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.