¡Sorpréndeme!

मराठा समाजाला आरक्षण देण्याची चिमुकलीची मागणी

2021-09-13 0 Dailymotion

मराठा क्रांती मोर्चात लहान मुलांनीही सहभाग घेतला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या एका चिमुकलीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.