मुस्लिम समाजाने मराठा आंदोलकांना अल्पोहार आणि पाणी वाटप केले. यावेळी मराठा आंदोलकांनीही टाळयांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले.