मराठा समाजासाठी आरक्षण व अन्य मागण्यांसाठी राज्यभरातून लाखो आंदोलक बुधवारी (9 ऑगस्ट ) मुंबईत दाखल झाले आहेत.