¡Sorpréndeme!

रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी टक्कल करून केला निषेध

2021-09-13 0 Dailymotion

औरंगाबादमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी भीमनगर येथील नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी नागरिकांनी टक्कल करून कार्यपद्धतीचा निषेध केला.