¡Sorpréndeme!

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन

2021-09-13 0 Dailymotion

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने मुंबईत देवनार येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. . यावेळी खांद्यावर घोंगडी, पिवळा फेटा परिधान केलेल्या आंदोलकांनी पिवळे झेंडे उंचावत आणि ढोल वाजवत निषेध नोंदवला.