लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात गुरूवारी 750 रूपयांची वाढ झाल्याने कांद्याला सर्वाधिक 2650 रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला आहे.