¡Sorpréndeme!

केडीएमसीत शिवसेना नगरसेविकांचं आंदोलन

2021-09-13 16 Dailymotion

कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांनी मंगळवारी (1ऑगस्ट रोजी) आंदोलन केलं. विकासकामांबद्दल बोलायला आयुक्त पी.वेलरासू वेळ देत नसल्याचा नगरसेविकांनी आरोप केला आहे.