कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवू नये तसेच निर्यात बंदी करू नये, अशी मागणी नाशिकमधील शेतकरी व व्यापारी वर्गाने केली आहे.