¡Sorpréndeme!

जळगावात ठेवीदारांचा मुखवटा मोर्चा

2021-09-13 0 Dailymotion

वारंवार आंदोलनं व निवेदने देऊनही ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी वर्षानुवर्षे मिळत नसल्यानं जिल्ह्यातील विविध पतसंस्थांच्या ठेवीदारांनी मुखवटा मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.