¡Sorpréndeme!

मुंबई : मनोरा आमदार निवासात कोसळलं खोलीचं छत

2021-09-13 0 Dailymotion

दक्षिण मुंबईतील मनोरा आमदार निवासात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या खोलीचे छत कोसळले. खोली क्रमांक 112 मध्ये अँटी चेंबरमधील पीओपीसहीत छत कोसळले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.