¡Sorpréndeme!

पीकविमा भरण्यासाठी आलेल्या शेतक-यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

2021-09-13 4 Dailymotion

जालना : अंबड तालुक्यातील जामखेड येथील मध्यवर्ती बँकेसमोर शेतक-यांनी पीकविमा भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला.