¡Sorpréndeme!

नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमात गोंधळ

2021-09-13 1 Dailymotion

नाशिकमधल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात कृषी कर्जमाफीबद्दल येवला येथील संतू पाटील झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.