¡Sorpréndeme!

कोल्हापुरातील जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता

2021-09-13 10 Dailymotion

शुक्रवारी 28 जुलैला कोल्हापुरात श्री जोतिबा मंदिरातील चोपडाईदेवीच्या श्रावण षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते. यानंतर शनिवारी चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता करण्यात आली.