जळगावात वन्यजीव संरक्षण संस्था व वनविभागाकडून जागतिक व्याघ्र दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून टायगर रॅली काढण्यात आली