संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरमध्ये जल्लोषात स्वागत
2021-09-13 0 Dailymotion
पंढरपूर वारीसाठी जवळपास 45 दिवस प्रवास केल्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बुधवारी (26 जुलै) नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाली. यावेळी गावक-यांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.