अहमदनगर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची विधिवत पूजा करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मनपाचा निषेध व्यक्त केला.