¡Sorpréndeme!

घाटकोपरमध्ये कोसळली 4 मजली इमारत

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईतील घाटकोपरमधील एलबीएस रोडवरील दामोदर पार्क येथील साई दर्शन ही चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. मंगळवारी (25 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली आहे.