...तर दोन महिन्यांनी कृष्ण यांना मारायला येऊ - बच्चू कडू
2021-09-13 0 Dailymotion
आज मारले नाही तरी मारल्याची फिर्याद दिली. आता अपंग बांधवाना न्याय दिला नाही तर दोन महिन्यांनी कृष्ण यांना मारायला येऊ असे आमदार बच्चू कडू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले