नाशिक - वणी-दिंडोरी तालुक्यात भात लावणीला दमदार पावसामुळे वेग आला आहे, गेल्या दोन आठवड्यांपासून येथे संततधार सुरू आहे, भातोडे येथे भातलावणी करताना आदिवासी महिला.