घांटजी पोलिसांचा बेताल कारभार सुरु आहे. शुक्रवारी भर दुपारी पोलीस ठाण्यातच डयुटीवर तैनात असलेला पोलीस कर्मचारी एका नागरीकाकडून पाय चेपून घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.