अकोल्यातील खोदून ठेवलेल्या टिळक मार्गावर बुधवारी रात्री बरसलेल्या पावसाचे पाणी साचले असून, या पाण्यातून वाट काढताना नागरिक व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.