नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील लेकुरवाळीमधील धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पावसाळी सहलीसाठी पर्यटक येथे प्रचंड गर्दी करत आहेत.