गडचिरोली जिल्ह्यातअरमोरी ते वडसा या एसटी प्रवासा दरम्यान कुरुद कोंडाला गावाजवळ एसटीतील प्रवाशांना अचानक व्याघ्रदर्शन घडले. एसटी या मार्गावरुन जात असताना अचानक समोर वाघासह बछडे आले.