गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आल्याने तयारी सुरु झाली आहे. जळगावात मूर्ती कारागिरांनी मूर्ती बनविण्यास वेग दिला आहे. जीएसटीमुळे कच्चा मालासाठी आवश्यक साहित्य महागल्याने यंदा बाप्पाची मूर्ती महाग असेल.