¡Sorpréndeme!

धुवांधार पावसाने सोमेश्वर धबधबा भरभरून वाहायला सुरूवात

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक- काल रात्रीपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे शहरानजिकचा सोमेश्वर धबधबा असा भरभरून वाहतोय. त्यामुळे तरुणाईची गर्दी झाली आहे, सुरक्षिततेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.