¡Sorpréndeme!

वाशिम येथे रस्ता रुंदीकरणासोबतच झाडांचेही रक्षण!

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम : संपूर्ण देशात वृक्षलागवडीचा उपक्रम जोरासोरात राबविला जात आहे. स्थानिक पातळीवर सार्वजनिक बांधकाम विभागानेही वृक्षसंवर्धनाचे गांभीर्य लक्षात घेवून रस्ता रुंदीकरणासोबतच झाडांचेही रक्षण करण्यास विशेष प्राधान्य दिले.