घोटी (नाशिक)-इगतपुरी तालुक्यातील भाम व वाकीखापरी धरणाच्या पाहणीसाठी आज आलेले केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री डॉ.संजीवकुमार बनयाल यांच्यासमोर भाम धरणग्रस्तानी समस्यांचा पाढा वाचला.