अकोल्यामध्ये नेहरुपार्क ते तुकाराम चौकापर्यंतच्या मार्गाचं काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण होत आहे. यासाठी परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणात तोडणी केली जात आहे. याविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.