¡Sorpréndeme!

घरकुलांसाठी शिवसेनेचा अकोला मनपावर मोर्चा

2021-09-13 21 Dailymotion

अकोल्यामध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणा-या घरकुलाच्या जाचक अटी रद्द करुन सर्वसामान्यांना त्वरित घरकुल मिळावे, या मागणीसाठी शिवसेना वसाहतमधील नागरिकांनी मनपावर धडक मोर्चा काढला. यावेळी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितिन देशमुख, शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह अन्य शिवसैनिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.