¡Sorpréndeme!

नागपुरातील वेणा जलाशय दुर्घटनेपूर्वी तरुणांनी केलं होतं फेसबुक लाईव्ह

2021-09-13 59 Dailymotion

नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्यानं रविवारी ( 9 जुलै ) 11 तरुण बुडालेत. यातील तीन तरुणांना वाचवण्यात यश आले आहे. ही दुर्घटना होण्यापूर्वी बोटीतील तरुणांनी फेसबुक लाईव्ह केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.