औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरुन 8 जुलैला सुटणा-या मनमाड-काचिगुडा पॅसेजर रवाना होत असताना 3 वर्षांचा चिमुकला गर्दीमुळे पॅसेंजर बाहेर फेकला गेला. यावेळी तो रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मधल्या फटीत अडकला. पण नशीब बलवत्तर होतं म्हणून हा मुलगा थोडक्यात बचवला.