वांद्रे येथील बेहरामपाडा भागात ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली, त्यामुळे रेल्वे स्थानकाजवळच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं आहे.