¡Sorpréndeme!

बीड महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

2021-09-13 0 Dailymotion

बीड जिल्ह्यातील दहा गावातील लोकांनी बुधवारी दुपारी आपल्या विविध मागण्यांसाठी बीड महावितरणच्या कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा नेऊन धरणे आंदोलन केले.