¡Sorpréndeme!

जिल्हाधिकारी कार्यालया समोर भरली शाळा.

2021-09-13 0 Dailymotion

नांदेड खराब रस्त्यामुळे लोहा तालुक्यातील डोंनवाडा या गावातील विद्यार्थ्यांची पायपीट. रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भरवली शाळा.