नाशिक बाजार समितीमध्ये देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर, 16 पैकी 15 संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने केले मतदान.