¡Sorpréndeme!

अमेरिकेतील 'रॅम' सायकल स्पर्धेत नाशिककरांनी फडकवला तिरंगा

2021-09-13 0 Dailymotion

जगातील सर्वाधिक खडतर सायकल स्पर्धा असलेल्या रेस अक्रॉस अमेरिका (रॅम)मध्ये नाशिककरांनी अभूतपूर्व यश मिळवत परदेशात भारताचा तिरंगा फडकवला आहे. मायदेशी परतल्यानंतर या सायकलवीरांचे नाशिककरांनी जल्लोषात स्वागत केले.