झाडाची फांदी लोकलच्या ओव्हरहेड वायरवर पडून शॉर्ट सर्कीट झाल्याने बुधवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.