¡Sorpréndeme!

दरड हटवताना अचानक अस्वल आल्याने तारांबळ

2021-09-13 0 Dailymotion

मलकापूर मार्गावरील राजूर घाटात दरड हटवण्याचे काम सुरु असताना अचानक पहाडावरुन एक अस्वल खाली येताना काही लोकांच्या दृष्टीस पडल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली.