¡Sorpréndeme!

अकोल्यात करवाढीविरोधात भारिपचे मुंडण आंदोलन

2021-09-13 0 Dailymotion

अकोल्यात करण्यात आलेल्या करवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारिप कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला व मुंडण आंदोलनही केलं.