अनिल कुंबळे वादानंतर विराट कोहलीसाठी वेस्ट इंडिज दौरा महत्वाचा : अयाझ मेमन
2021-09-13 1 Dailymotion
भारतीय क्रिकेट संघासाठी 2019 वर्ल्डकपच्या दृष्टीने आणि अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादानंतर कर्णधार विराट कोहलीसाठी वेस्ट इंडिज दौरा महत्वाचा असल्याचं मत क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी व्यक्त केलं आहे