सोमवारी सकाळपासून राज्यभरात रमजान ईदचा उत्साह पहायला मिळाला. मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली.