¡Sorpréndeme!

बारामतीमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत मसाज सेवा

2021-09-13 0 Dailymotion

बारामती : पंढरीरायाच्या भेटीसाठी वारीमधून पायी वारी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाटेत वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली जाते. बारामती येथे एका मंडळाकडून वारकऱ्यांची मोफत मसाज सेवा गेल्या 18 वर्षांपासून सुरू आहे.